अभिनेत्री सई ताम्हणकरने फिल्मफेअरच्या रेडकार्पेटवर आलेला वाईट अनुभव शेअर केला. मीडियाकडून डावललं गेलं असं तिने जाहीरपणे सांगितलं. पहा हा व्हिडीओ.